जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना डिस्चार्ज
सार्वमत

जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना डिस्चार्ज

आज त्या रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनीधी | Ahmednagar

जिल्हयात आज ४५६ रूग्ण करोनमुक्त झाले आहे. आज त्या रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.

जिल्हयात आजपर्यंत १२६०९ रूग्ण करोणा मुक्त झाले आहेत.

आज बरे झालेल्या रुग्णामध्ये मनपा २२४, संगमनेर २०, राहाता १३, पाथर्डी १४, नगर ग्रा.२३, श्रीरामपूर ९, कॅन्टोन्मेंट १०. नेवासा २८, श्रीगोंदा २०, पारनेर ०२, अकोले १४, राहुरी १०, शेवगाव २५, कोपरगाव ०८, जामखेड १०, कर्जत २५ व मिलिटरी हॉस्पिटल ०१ रुग्णाचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com