नगरमध्ये इतक्या रुग्णांची करोनावर मात
सार्वमत

नगरमध्ये इतक्या रुग्णांची करोनावर मात

आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

आज जिल्ह्यातील ४४ करोना बाधित बरे होऊन घरी परतले आहे. आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.

आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये अकोले ०१, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०२, नगर शहर ११, पारनेर ०२, पाथर्डी ०१, संगमनेर १०, राहाता ०७, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ०२ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४८० रुग्ण करोनामुक्त झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com