जिल्हयात आज तब्बल ४०८ रुग्णांची करोनावर मात
सार्वमत

जिल्हयात आज तब्बल ४०८ रुग्णांची करोनावर मात

आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनीधी | Ahmednagar

जिल्हयात आज तब्बल ४०८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज त्यांना त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्हयात आतापर्यंत ३३५७ रूग्णांनी करोनामुक्त झाले आहे.

आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये नगर मनपा २२३, संगमनेर ५३, राहाता १७, पाथर्डी २, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर २१, कॅन्टोन्मेंट १, नेवासा १०, पारनेर ७, राहुरी १०, शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा १५, कर्जत १४, अकोले ५, जामखेड १ रुग्णाचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com