जिल्ह्यातील एकूण करोना बाधितांची संख्या ४६५३ वर
सार्वमत

जिल्ह्यातील एकूण करोना बाधितांची संख्या ४६५३ वर

आज दुपारपर्यंत ४० रुग्णांची भर

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ झाली आहे. एकूण करोना बाधितांची संख्या ४६५३ इतकी झाली आहे.

आज बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये

पारनेर - सुपा १

अकोले - शेरणखेल ०८, सुलतानपूर ०१

नेवासा - रास्तापुर ०१, सुरेगाव ०१, सुरेगाव गंगा ०२, नेवासा शहर ०१, अंमळनेर ०१

राहाता - साकुरी १,

भिंगार - ब्राम्हण गल्ली ०१,

नगर शहर - दातरंगेमळा ०१, केडगाव 2, शिवाजी नगर कल्याण रोड ०१, निर्मल नगर ०१, सिव्हील हॉस्पिटल ०१, डी एस पी चौक ०१, अहमदनगर ०१, श्रमीकनगर सावेडी ०१, मिल्ट्री हॉस्पिटल ०६, नालेगाव ०१,

श्रीगोंदा - जंगलेवाडी ०१

नगर ग्रामीण - दशमेगाव ०१

श्रीरामपुर शहर - ०१

कोपरगाव - राम मंदिर रोड ०१, लक्ष्मी नगर ०१, सुरेगाव ०१ रुग्णांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com