सार्वमत

नगर - जिल्ह्यात ३९ रुग्णांची करोनावर मात

जिल्ह्यातील ५६८ रुग्णांनी आतापर्यंत करोनावर मात केली आहे.

Nilesh Jadhav

अहमदनगर | Ahmednagar

आज सकाळी ३९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील ५६८ रुग्णांनी आतापर्यंत करोनावर मात केली आहे.

आज बऱ्या झालेल्या रुग्णामध्ये नगर मनपा १५, राहाता ०३, श्रीरामपूर ०३, पाथर्डी, कोपरगाव, अकोले प्रत्येकी ०२, पारनेर ०६, शेवगाव, नेवासा, संगमनेर, राहुरी, बीड, भिंगार प्रत्येकी ०१ रुग्णाचा समावेश आहे. तर २५४ रुग्णावर उपचार सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com