जिल्हयात आज ३४० रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
सार्वमत

जिल्हयात आज ३४० रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

नगर शहरातील रुग्णाची संख्या सर्वाधिक

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

आज जिल्ह्यातील तब्बल ३४० करोना बाधित बरे होऊन घरी परतले आहे. आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.

आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये नगर मनपा २२२, संगमनेर ३१, राहाता १८, पाथर्डी २, नगर ग्रा. १८, श्रीरामपूर ११, कॅन्टोन्मेंट ७, नेवासा २, श्रीगोंदा ५, पारनेर ९, अकोले १, राहुरी ९, शेवगाव ४, कोपरगाव १ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्हयात २२८५ रुग्णांनानी करोनावर मात केली आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com