जिल्हयात सध्या २८७३ रुग्णांवर उपचार सुरू

जिल्हयात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.३५ टक्के
जिल्हयात सध्या २८७३ रुग्णांवर उपचार सुरू

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५२ ने वाढ झाली.

जिल्हयात सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २८७३ इतकी झाली आहे. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २५, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०१, श्रीरामपूर ०५, पारनेर ०९, राहुरी ०१, जामखेड ०१आणि मिलिटरी हॉस्पीटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com