जिल्हयात आज २७९ रुग्णांची करोनावर मात
सार्वमत

जिल्हयात आज २७९ रुग्णांची करोनावर मात

आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनीधी | Ahmednagar

जिल्हयात आज २७९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज त्यांना त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्हयात आतापर्यंत ३६३९ रूग्णांनी करोनामुक्त झाले आहे.

आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये नगर मनपा ११७, संगमनेर ३८, राहाता १८, पाथर्डी १४, नगर ग्रा.२१, श्रीरामपूर ०५, कॅन्टोन्मेंट २३, नेवासा १, श्रीगोंदा १, पारनेर १०, अकोले १२, राहुरी ७, शेवगाव ४, कोपरगाव ५, कर्जत ३ रुग्णाचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com