Corona
Corona
सार्वमत

नगर - जिल्ह्यात २६ रुग्णाची करोनावर मात

आतापर्यंत ४८१ जणांनी करोनावर मात केली आहे.

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यातील २६ रुग्णांची आज करोनावर मात केली आहे. आज ते बरे होऊन घरी परतले आहे. आतापर्यंत ४८१ जणांनी करोनावर मात केली आहे.

यात नगर मनपा क्षेत्रातील १४, कोपरगाव ०३, पाथर्डी ०२, राहाता ०२, राहुरी ०४, श्रीरामपूर ०१ रुग्णाचा समावेश आहे. जिल्हयात १९६ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com