जिल्ह्यात आज २२२ रुग्णाची करोनावर मात

आज रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला
जिल्ह्यात आज २२२ रुग्णाची करोनावर मात
Corona

अहमदनगर | प्रतिनीधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज २२२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आज त्यांना हॉस्पीटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.

आज बरे झालेल्या रुग्णामध्ये नगर मनपा ११४, संगमनेर १२, राहाता २६, पाथर्डी ३, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २, पारनेर ८, राहुरी १०, शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा २, कर्जत ३, अकोले २ रुग्णाचा समावेश आहे. जिल्हयात २९४३ रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com