corona
corona
सार्वमत

नगर - जिल्ह्यातील २२ रुग्णांची करोनावर मात

आतापर्यंत ७९५ रुग्ण करोनामुक्त झाले आहे

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

आज जिल्ह्यातील २२ रुग्ण करोना मुक्त झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज अकोले ०१, नगर ग्रामीण ०२, नगर शहर ०१, पारनेर ०२, संगमनेर १५, श्रीरामपूर येथील ०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ७९५ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. तर ४९४ रुग्णवर उपचार सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com