सलाबतपुरमधील २१ रुग्णांना आज घरी सोडले

गावात फटाक्याच्या अतिषबाजित स्वागत करण्यात आले
सलाबतपुरमधील २१ रुग्णांना आज घरी सोडले

सलाबतपुर | वार्ताहर | Salabtpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथे केलेल्या जलद प्रतिजैविक चाचणी (Rapid Antigen Test) मध्ये बाधित २४ पैकी २१ जणांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी यांनी दिली आहे .

जलद प्रतिजैविक चाचणी (Rapid Antigen Test) संक्रमित अढळल्यानंतर त्यांना नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये (Covid Care Center) ठेवण्यात आले होते. सात दिवसानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. सलाबतपुर गावासाठी दिलासादायक वृत्त असुन त्यांचे गावात फटाक्याच्या अतिषबाजित स्वागत करण्यात आले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com