नगर - जिल्ह्यातील १८ रुग्णाची करोना मात

बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४१८ झाली आहे.
Corona
Corona

अहमदनगर ( प्रतिनिधी ) - जिल्ह्यात आज १८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

यात नगर मनपा १०, संगमनेर ०४,राहाता ०३ आणि नगर ग्रामीण मधील एका रुग्णाचा समावेश आहे. करोनातून

बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४१८ झाली आहे. तर १८३ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com