नगर : आज नव्या १५२ बाधितांची रुग्णसंख्येत भर
सार्वमत

नगर : आज नव्या १५२ बाधितांची रुग्णसंख्येत भर

जिल्हयात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.८२ इतके आहे.

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८ हजार ५५७ इतकी झाली आहे.

...
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com