नगर : जिल्ह्यात वाढले १५ नवे रुग्ण
सार्वमत

नगर : जिल्ह्यात वाढले १५ नवे रुग्ण

सध्या २६४३ रुग्णावर उपचार सुरू

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६४३ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये १५ रुग्ण बाधित आढळून आले. या बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पारनेर ०१ - पिंपळगाव रोठा ०१, मनपा ०९ - शहर ०३, सावेडी ०२, नालेगाव ०१, गौरी घुमट ०१, बागरोजाहडको ०१, सिद्धार्थ नगर ०१, कॅन्टोन्मेंट ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com