नगर - जिल्ह्यातील १५ रुग्ण करोना मुक्त
सार्वमत

नगर - जिल्ह्यातील १५ रुग्ण करोना मुक्त

करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६४९

Nilesh Jadhav

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील १५ रुग्ण आज करोना मुक्त झाले आहे. आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६४९ झाली आहे. आज बरे झालेल्या रुग्णामध्ये नगर शहर ०७, श्रीरामपूर ०५, राहाता, श्रीगोंदा आणि जामखेड येथील प्रत्येकी ०१ समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण बाढीतांची संख्या ९६३ आहे. तर २९२ रुग्णावर उपचार सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com