जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४३७ रुग्णांची करोनावर मात
सार्वमत

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४३७ रुग्णांची करोनावर मात

आज काही रूग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

आज जिल्ह्यातील ५३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज करोनावर मात केलेल्यांमध्ये अकोले २, नगर ग्रामीण ४, नगर शहर २४, संगमनेर १, जामखेड २, राहाता १० व शेवगाव १० रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १४३७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com