नगर; १३३ रुग्णांची करोनावर मात
सार्वमत

नगर; १३३ रुग्णांची करोनावर मात

नगर शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

आज जिल्ह्यातील १३३ करोना बाधित बरे होऊन घरी परतले आहे. आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.

आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये नगर मनपा ३४, संगमनेर ६, राहाता ८, पाथर्डी १, नगर ग्रा.२७, श्रीरामपूर ०२, कॅन्टोन्मेंट २६, नेवासा ३, श्रीगोंदा ९, पारनेर २, अकोले ८, राहुरी ५, शेवगाव १, कर्जत १ रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत २४१८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com