Corona
Corona
सार्वमत

नगर - जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले

आज ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Nilesh Jadhav

अहमदनगर (प्रतिनिधी) - जिल्हयात रविवारी आणखी १२ करोना रुग्ण वाढले आहे. सकाळी एक बाधित आढळला होता.

यामध्ये नगर तालुक्यातील नवनागापूर येथे ०३, नगर शहरात पदमानगर ०२, नाईकवाडपुरा (संगमनेर) ०१, श्रीरामपूर ०१, गवळी वाडा (भिंगार) ०२, खेरडा (पाथर्डी) ०२, राहाता ०१ रुग्णांचा समावेश आहे. आज ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com