राज्यातील 190 कारखान्यांकडून 10 कोटी 3 लाख टन उसाचे गाळप

नगरच्या ऊस गाळपात सहकारात 'हा' कारखाना अग्रेसर
राज्यातील 190 कारखान्यांकडून 10 कोटी 3 लाख टन उसाचे गाळप

नेवासा l प्रतिनिधी

यंदाचे सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात राज्यातील एकूण 190 साखर कारखान्यांनी 22 एप्रिल 2021 अखेर 1002.81 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 1050.91 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.राज्याचा सरासरी साखर उतारा 10.48 टक्के आहे. 156 साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत.

दि.22 एप्रिल अखेर राज्यातील 95 सहकारी व 95 खाजगी अशा एकूण 190 साखर कारखान्यांचे विभाग निहाय झालेले ऊस गाळप, साखर उत्पादन, साखर उतारा खालील प्रमाणे

विभाग--ऊस गाळप लाख मे. टन--साखर उत्पादन लाख  क्विंटल--साखर उतारा टक्के-- हंगाम बंद संख्या

कोल्हापूर विभाग :-- 231.09-- 277.38-- 12.00 टक्के -- 37

पुणे विभाग :-- 228.04-- 249.43-- 10.94 टक्के -- 25

सोलापूर विभाग -- 175.86 --164.87-- 9.38 टक्के-- 43

अ.नगर विभाग:- 166.34-- 163.00-- 9.80 टक्के-- 14

औरंगाबाद विभाग:-- 97.33-- 93.50-- 9.61 टक्के-- 10

नांदेड विभाग:-- 94.11-- 93.74-- 9.96 टक्के-- 23

अमरावती विभाग:-- 5.82-- 5.20-- 8.93 टक्के-- 02

नागपूर विभाग:-- 4.22-- 3.79-- 8.98 टक्के --02

एकूण -- 1002.81--1050.91 -- 10.48 टक्के-- 156

Title Name
COVID19 : जिल्ह्यात आज ३ हजार ७९० पॉझिटिव्ह रूग्ण तर ३ हजारांहून अधिक रूग्णांना डिस्चार्ज
राज्यातील 190 कारखान्यांकडून 10 कोटी 3 लाख टन उसाचे गाळप

नगर जिल्ह्यातील 14 सहकारी व 8 खाजगी अशा एकूण 22 साखर कारखान्यांनी 22 एप्रिल 2021 अखेर 1 कोटी 52 लाख 42 हजार 698 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1 कोटी 49 लाख 27 हजार 578.79 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 09.79 टक्के आहे.

नगर जिल्ह्यातील एकूण कोटी 52 लाख 42 हजार 698 मेट्रिक टन ऊसा पैकी 14 सहकारी साखर कारखान्यांनी 1 कोटी 03 लाख 70 हजार 821 मेट्रिक टन तर 8 खाजगी साखर कारखान्यांनी 48 लाख 71 हजार 877 मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केलेले आहे.

नगर जिलाह्यातील 22 साखर कारखान्यानी 22 एप्रिल मार्च अखेर केलेले ऊस गाळप,साखर उत्पादन व सरासरी साखर उतारा पुढील प्रमाणे--

अ.नं.--कारखाना--ऊस गाळप मे. टन--साखर उत्पादन क्विंटल-- सरासरी उतारा टक्के-- हंगाम बंद तारीख

1) ज्ञानेश्वर:- 1380015-- 1475450-- 10.69 टक्के -- हंगाम सुरु

2) मुळा:- 1252810-- 1172950-- 9.36 टक्के -- हंगाम सुरू

3)संजीवनी:- 798641-- 733165-- 9.18 टक्के-- हंगाम सुरू

4)कोपरगाव:-681912-- 718600-- 10.54 टक्के-- हंगाम सुरू

5)गणेश:- 273727-- 230100-- 8.41 टक्के--हंगाम बंद

6) अशोक:--684530-- 606900-- 8.87 टक्के-- हंगाम सुरू

7) प्रवरा:-- 929520-- 728850-- 7.84 टक्के--हंगाम सुरू

8) राहुरी:-- 232250 --211600-- 9.11 टक्के-- हंगाम बंद

9) श्रीगोंदा:--702507-- 761518-- 10.84 टक्के--हंगाम बंद

10)संगमनेर:- 1259880-- 1268430-- 10.07 टक्के--हंगाम सुरू

11) वृद्धेश्वर:-- 473440-- 500775-- 10.58 टक्के--हंगाम सुरू

12) अगस्ती:-- 593503-- 644250-- 10.86 टक्के-- हंगाम सुरू

13)केदारेश्वर:-- 402380-- 355750-- 8.84 टक्के-- हंगाम सुरू

14) कुकडी:-- 705706-- 713400--10.11टक्के-- हंगाम बंद

15) क्रांती शुगर(पारनेर):- 180953-- 190750-- 10.54 टक्के-- हंगाम बंद

16)पियुष(नगर):- 178222-- 134550--7.55 टक्के--हंगाम बंद

17)अंबालिका:-- 1607530-- 1701500--10.58 टक्के--हंगाम बंद

18) गंगामाई:- 1225650-- 1148000-- 9.37 टक्के-- हंगाम सुरू

19) साई कृपा नं 1:- 301851-- 310900-- 10.30 टक्के-- हंगाम बंद

20) प्रसाद शुगर:-- 723050-- 692000-- 9.57 टक्के--हंगाम बंद

21) जय श्रीराम:- 241111-- 207140-- 8.59 टक्के--हंगाम बंद

22) युटेक:-- 413510-- 421000-- 10.18 टक्के-- हंगाम बंद

एकूण :-15242698-- 14927578-- 9.79 टक्के--

यंदाचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून राज्यातील 190 पैकी 156 कारखान्याचे बंद झालेले असून अद्याप ही 35 कारखान्याचे हंगाम सुरू आहेत. नगर जिल्ह्यातील 22 पैकी 11 साखर कारखान्याचे हंगाम बंद झाले असून 11 कारखाने अद्याप सुरू आहेत. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने 13 लाख 80 हजार 15 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळपात आघाडी घेतलेली आहे. हंगाम बंद अखेर 15 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट गाठण्याकडे ज्ञानेश्वरची वाटचाल सुरू आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com