<p><strong>संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner</strong></p><p>केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज सन 2021-2022 चा सादर केलेला अर्थसंकल्प हा पुर्णपणे भ्रमनिरास करणारा असून </p>.<p>या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी ठोस काहीही देण्यात आले नाही. पेट्रोल व डिझेलवर अतिरीक्त अधिभार टाकून सर्वसामान्यांची मोठी लूट यामधून दिसत आहे. हा अर्थसंकल्प फक्त भांडवलदारांसाठीच आहे. </p>