<p><strong>नाशिक l Nashik</strong></p>.<p>जागतिक स्तरावर करोनापासून दूर जाण्याच्या संदेशासह दोन बोहरा समुदायातील युवक नाशिकहून बुरहानपूर निघाले आहे. साध्या अॅटलास सायकलवरून नाशिक ते बुरहानपूर हे 350 कि.मी. अंतर पार करणार आहे.</p><p>सोमवारी ते बुरहानपूर (म. प्र)च्या दर्गा ई हकीमी येथे पोहाचातील. लवकरच करोनावर लस तयार होऊ दे व करोनाचे निर्मूलन होऊ दे. व सर्वाना सामान्य जीवन पूर्ववत होऊ दे अशी प्रार्थना ते करणार आहेत.</p>