Video : आज जागतिक चिमणी दिन : चिमणींची संख्या का झाली कमी?

Video : आज जागतिक चिमणी दिन : चिमणींची संख्या का झाली कमी?

लहाणपणापासून चिऊताईशी माणसाशी गट्टी जमलेली असते. मग चिऊताईवर कविता, गाणी तयार झाल्या. शाळेत गेल्यावर चिमणी व कावळ्याची पहिलीच कथा आपण शिकलो. खरंतर निसर्गाच्या ओळखीचा श्रीगणेशा चिमणीमुळेच मानवास होतो.

आता वाढत्या शहरीकरणामुळे चिमणींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यामुळे चिमणी वाचवण्यासाठी २० मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. चिमणी या पक्षीची संख्या वाढवण्यासाठी तिच्या जोपासणेसाठी काय करता येईल?

यासंदर्भात चिमणी बचाव अभियान राबवणारे शेखर गायकवाड यांच्यांशी संवाद साधला ‘देशदूत’चे सहायक संपादक जितेंद्र झंवर यांना... जाणून घ्या मानवी जीवनात चिमणीचे महत्व...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com