रामनवमी : भगवे फेटे परिधान करत महिलांची बाईक रॅली

रामनवमी : भगवे फेटे परिधान करत महिलांची बाईक रॅली

पिंपळगाव बसवंत | Pimpalgaon Baswant

येथील रामनवमी (Ramnavami) रथ उत्सव गेल्या दोन वर्षांपासून बंद होता. यंदा शासनाने गुढीपाडव्यापासून (Gudi Padwa) करोनाबाबत निर्बंध हटवल्याने शहरातील रथ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे....

रामनवमीनिमित्त सकाळी आठ वाजेपासून शेकडो महिलांनी भगवे फेटे परिधान करून श्रीरामाचा जयघोष करत भव्य दिव्य अशी बाईक रॅली (Bike Rally) काढली.

ही रॅली शहरातील मुख्य आकर्षण ठरली.

Related Stories

No stories found.