अंगावर वीज कोसळल्याने महिलेचा मृत्यू

अंगावर वीज कोसळल्याने महिलेचा मृत्यू

पालखेड मिरचिचे । Palkhed Mirchiche

विजेच्या कडकडांसह मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू झाल्याने शेतात काम करत असलेल्या महिलेच्या अंगावर वीज कोसळल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला. (Woman dies due to lightening in niphad taluka) निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे दुपारी एक वाजेच्या दरम्यान ही घटना घडली....

अंगावर वीज कोसळल्याने महिलेचा मृत्यू
Video : त्र्यंबकेश्वर परिसरात धो धो पाऊस; रस्ते पाण्याखाली

सकाळपासून याठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू होता. एकीकडे शेतकऱ्यांची धावपळ उडालेली घटना घडलेली असतानाच स्वतःचा बचाव करण्यात अपयशी ठरलेल्या विभाबाई महेश गुरव या महिलेच्या अंगावर वीज कोसळून दुर्देवी मृत्यु झाला.

घटनेची माहिती मिळताच तलाठी, सरपंच पोलिसपाटिल यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. विभाबाई गुरवांच्या अचानक निधानाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अंगावर वीज कोसळल्याने महिलेचा मृत्यू
खर्च चार लाख, इन्कम झिरो; शेतकऱ्याने पेरूच्या बागेवर चालवली कुऱ्हाड

Related Stories

No stories found.