आरटीई प्रवेश प्रक्रिया पुन्हा लाबंणार?

आरटीई प्रवेश प्रक्रिया पुन्हा लाबंणार?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत( RTE - Admission Process )) खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 7 एप्रिलला राज्यस्तरावर प्रवेशासाठी सोडत जाहीर केली.

त्यातील निवड झालेल्या 4 हजार 208 विद्यार्थीची प्रवेश प्रक्रिया तीन महिन्यानंतरही पूर्ण होऊ शकली नाही.

प्रथम करोना मुळे व नंतर तांत्रिक अडचणी यामुळे प्रवेश प्रक्रियाला विलंब झाला.9 जुलै पर्यंत दिलेल्या वाढीव मुदतीनंतरही नाशिक विभागात फक्त 2511 विद्यार्थांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

शेवटच्या दिवशी उर्वरीत 1697 विद्यार्थांचे प्रवेश न झाल्यास पुन्हा मुदवाढ देण्यात येण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com