पेठ नगरपंचायतीच्या टाकीचा स्लॅब कोसळला

पेठ नगरपंचायतीच्या  टाकीचा स्लॅब कोसळला

पेठ | Peth

पेठ नगरपंचायतीच्या (Peth Nagarpanchayt) सार्वजनीक पाणीपुरवठा (Public Water Supply Scheme) करणाऱ्या एकुण ३ टाक्यापैकी एसटी स्टॅण्ड समोरील दोन की जलकुंभा पैकी एक जलकुंभाचा (Water Tank Slab) वरच्या भागाचा स्लॅब टाकीच्या आतच कोसळला...

गेली काही महिन्यांपासुन या टाकीचे (Water Tank Slab Collapsed) बांधकाम धोकादायक झालेले असलेने या जलकुंभा नजीकच्या नगरपंचायतीच्या शॉपिंग कॉम्लेक्स मधील भाडेकरूना या पूर्वीच अवगत करण्यात आले होते. जलकुंभाचा वरील भाग टाकीच्या आतच पडलेला असला तरीही अद्यापही धोका टळलेला नाही .

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com