गंगापूर धरणातून 'इतक्या' क्युसेसचा विसर्ग

गंगापूर धरण
गंगापूर धरणGangapur Dam Nashik

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील काही भागांत जोरदार पाऊस (Rain) कोसळत असून शहरातही काही भागात पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गंगापूर धरणातून (Gangapur Dam) आज रात्री पाण्याचा विसर्ग (Water discharge) करण्यात येणार आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू असून पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून रात्री ८ वाजता १००० क्युसेसचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com