संसरीत मतदार नोंदणी सुरु

संसरीत मतदार नोंदणी सुरु
File Photo

देवळाली कॅम्प । वार्ताहर

संसरी ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या नागरिकांची नावे मतदार यादीत नसतील अशा सर्व ग्रामस्थांसाठी मतदार नाव नोंदणी सुरु झाली आहे...

ज्या मतदाराचे वय 18 पूर्ण झालेले आहे. तसेच, नवीन विवाहित आणि स्थलांतर झालेले कुटुंब याचा लाभ घेऊ शकतात. मतदारांनी दि. 31 जूनपर्यंत संसरी ग्रामपंचायत कार्यालयात शाम गोडसे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com