देवळाली
देवळाली
नाशिक

देवळाली विधानसभा अध्यक्षपदी विजय आव्हाड

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातर्फे देवळाली विधानसभा अोबीसी सेलच्या अध्यक्षपदी विजय आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देवळाली मतदारसंघ आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ति पत्र देण्यात आले. माजी खा.समीर भुजबळ व नाशिक लोकसभा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी ही नियुक्ति केली.

मतदारसंघात पक्षाचे कार्य तळागाळात पोहचविण्याची त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com