Video : आयटीबीपी जवानाला टोइंग ठेकेदाराकडून दमदाटी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आयटीबीपी (ITBP) जवानाला टोइंग ठेकेदाराकडून दमदाटी झाल्याचा प्रकार आज दुपारी एमजी रोड येथे घडला. आयटीबीपी जवान सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी आपली दुचाकी एमजी रोड (MG Road) परिसरात पार्क केली होती. वाहतूक विभागाकडून त्यांची दुचाकी उचलण्यात आली. यावेळी शिंदे यांनी वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांना विनंती करून माझी गाडी सोडा असे सांगितले. परंतु कर्मचाऱ्यांनी त्यांना दमदाटी केली. पाहा व्हिडिओ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com