भोंडवा नृत्यावर चिमुकल्यांनी धरला ठेका; व्हिडीओ एकदा पाहाच...

पेठ | Peth

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हेरून त्यांच्यात आत्मविश्वास जागविल्यास लक्षवेधी कलाविष्कार साकार होत असल्याचा प्रत्यय जिल्हा परिषदेच्या बेहेडमाळ शाळेतील ६ ते ७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या भोंडवा नृत्य प्रकारात समोर आला आहे.

छोटेखानी बैलगाडी व त्याला बैलाचा मुखवटा घातलेले बालवीर बैलजोडी बनून ओढत असुन त्या भोवती फेर धरणाऱ्या चिमुकल्या कलाकारांनी मनोहारी नृत्याविष्कार साकारला आहे. पाहा व्हिडीओ....

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com