Video : भुजबळ समर्थकांचा नाशकात जल्लोष

Video : भुजबळ समर्थकांचा नाशकात जल्लोष

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी नाशिकचे (nashik) पालकमंत्री व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (acb) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता.

गुरुवारी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. भुजबळ यांच्यांसह देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​इतर दोन संचालक राजेश धारप (Rajesh Dharap) आणि सत्यन केसरकर (Satyan Kesarkar) यांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यामुळे भुजबळ समर्थकांनी नाशकात जल्लोष केला.. पाहा व्हिडिओ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com