नाशिक मनपाच्या पश्चिम प्रभाग सभापतीपदी वत्सला खैरे

तर पंचवटी प्रभाग समिती सभापतीपदी मच्छिंद्र सानप
नाशिक मनपाच्या पश्चिम प्रभाग सभापतीपदी वत्सला खैरे
USER

नाशिक । Nashik

नाशिक महापालिका (Nashik NMC) पंचवटी प्रभाग (Panchavti Ward) समिती सभापतीपदी मच्छिंद्र सानप (Chairmen Machindra Sanap) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नगरसेवक रुची कुंभारकर (Corporater Ruchi Kumbharkar), नगरसेविका पूनम सोनवणे (Corporater Punam sonawane) यांची माघार तर मनपाच्या पश्चिम प्रभाग सभापतीपदी काँग्रेसच्या वत्सला खैरे (Corporater Vatsalka Khaire) यांनी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतीपदी काँग्रेस पक्षाच्या वत्सला खैरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बहुमत नसल्याने भाजप उमेदवार (BJP Candidate) योगेश खैरे यांची मदार नगरसेविका ऍड वैशाली भोसले यांच्या मतावर होती. मात्र, त्यांनी सहकार्य न केल्याने भाजप आमदार सीमा हिरे यांचे दिर असलेले नगरसेवक योगेश हिरे यांना माघार घ्यावी लागली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com