नाशिककर ! उद्या मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार

नाशिककर ! उद्या मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार
USER

नाशिक | Nashik

उद्या (दि.१६) रविवार रोजी नाशिक मनपा हद्दीतील लसीकरण बंद राहणार आहे.

नाशिक महानगरपालिकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिलेल्या माहितीनुसार, नाशिक मनपा हद्दीतील सर्व लसीकरण केंद्र रविवार (दि.१६) रोजी बंद राहणार आहेत.

उद्या सार्वजनिक सुट्टी ( रविवार ) असल्याने एक दिवस सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन या माध्यमातून करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com