नाशिक शहरात ठिकठिकाणी पावसाच्या सरी

बत्तीही गुल
नाशिक शहरात ठिकठिकाणी पावसाच्या सरी
ढगाळ वातावरण

नाशिक | Nashik

सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे दुपारच्या सुमारास नाशिकरोड, जुने नाशकात पावसाच्या सरी कोसळल्या.

ढगाळ वातावरण
बिटको तोडफोड प्रकरण: कोण आहेत राजेंद्र ताजणे ? का केला असा प्रकार?

दरम्यान अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह मुसळधारा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

त्या अनुषंगाने नाशिक शहरासह जिल्ह्यात सकाळ पासून ढगाळ वातावरणासह सोसाट्याचा वारा वाहत होता. दरम्यान दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तर अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com