सारस्ते सोसायटी चेअरमनपदाची निवड बिनविरोध

- व्हाइस चेअरमनपदी प्रकाश भोये यांची बिनविरोध निवड
सारस्ते सोसायटी चेअरमनपदाची निवड बिनविरोध

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सारस्ते (ता.त्र्यंबकेश्वर) सहकारी संस्थेच्या (Saraste Co-operative Society)चेअरमनपदी विनायक माळेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमनपदी प्रकाश भोये यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावे सोसायटी संचालक नारायण महाले, छगन सहारे, अंबादास चौरे,अरविंद कस्तुरे, दिनकर कस्तुरे,मनोहर चौधरी, जयवंत चौधरी,कमल माळेकर , चांगदेव माळेकर उपस्थित होते.माळेकर यांच्या चेअरमन पदी निवडीचे हरसुल गटाच्या माजी जि प सदस्या रूपांजली माळेकर , दिलीप चौधरी, लक्ष्मण वाघेरे, योगेश आहेर, मिथुन राऊत, सुरेश गायकवाड,लक्ष्मण मेघे, वामन खरपडे,परशराम मोंढे,जगन पिंपळके,भाऊराज वाघेरे आदींनी स्वागत केले.

- संचालक मंडळाने बिनविरोध चेअरमनपदी माझी निवड केल्याबद्दल त्यांचे आभार.येणाऱ्या काळात संस्थेला, शेतकऱ्यांना, सभासदांना विविध स्वरूपात विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

- विनायक माळेकर नवनियुक्त चेअरमन सारस्ते सोसायटी.

Related Stories

No stories found.