उमराणे ते आळंदी दिंडीस सुरुवात

उमराणे ते आळंदी दिंडीस सुरुवात

उमराणे | वार्ताहर | Umrane

सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र उमराणे ते श्री क्षेत्र आळंदी दिंडीस श्री रामेश्वर भगवान मंदिरापासून प्रारंभ झाला. गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी आळंदीला कार्तिकी एकादशीला उमराणे येथून दिंडीची परंपरा आहे....

लासलगाव संगमनेर मार्गे ही दिंडी 300 किमी अंतर पार करून 18 नोव्हेंबरला पोहचेल. 20 तारखेला यात्रा आहे. भजनी मंडळ वारकरी टाळ मृदुन्ग वाजवत व माजी सरपंच दिलिप देवरे, भाऊसाहेब भीमराव, पुजारी अण्णा कडूसकर, बाजीराव पगारे, चिंतामण मगर, विनोद पाटणी, रमेश देवरे,आदी मान्यवरांच्या हस्ते वीणा पूजन करत दिंडीस प्रारंभ करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com