अडीच टन मांस जप्त

अडीच टन मांस जप्त

नाशिक l Nashik

मुंबईन नाका पोलीसांनी गुरूवारी (दि.२६) रात्री उड्डानपुलावर आशर टॅम्पोवर कारवाई करत अडीच टन मांस जप्त केले आहे. तर चार जणांना अटक केली आहे.

बबलु कुरेशी, दानिश कुरेशी, अल्ताफ आयुब शेख व मोइन उमर आत्तार (रा. सर्व, जुने नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सशिंयतांनी आयश टॅम्पो क्र. एमएच १५ एफव्ही ६१८८ मधून कातडी काढलेले अडीच टन मांस वाहतुक करून नेत असल्याची माहिती समजल्याने मुंबई नाका पोलीसांनी छापा टाकून सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात मांस आढळून आले.

संशयितांवर मुंबईनाका पोलीस ठाण्यात महाराष्ट्रा प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com