पेठ शहरात रात्रीत बारा घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

पोलिसांचा तपास सुरु
पेठ शहरात रात्रीत बारा घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

पेठ । Peth

शहरातील सप्तश्रृंगीनगर, सुलभा नगरमध्ये एका रात्रीत १२ घरफोडी लाखोंचा ऐवजाची लुट झाली आहे.

पोलीसांनी घटनास्थळी डॉग स्वॉडसह भेटी दिल्यात मात्र बंद घरांची कुलुपे हत्याराने कापलेली असुन लगतचे घरांना बाहेरून कड्या लावण्यात आलेल्या होत्या. मात्र कुठल्याही हालचाली अथवा चोरट्यांची चाहुल परिसरातील नागरीकाना नसल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.

पंधरा वीस जणांच्या टोळीचे कृत्य असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com