नाशिक-मुंबई महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार

नाशिक-मुंबई महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार

इगतपुरी | Igatpuri

नाशिक-मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) घोटी टोल नाका (Ghoti Toll Naka) येथे कुरिअरचे पार्सल घेऊन जाणाऱ्या ट्रकने (Truck) पहाटेच्या सुमारास अचानक पेट (Fire) घेतल्याची घटना घडली....

ट्रक (Truck) पेट घेत असताना टोल कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्या कर्मचाऱ्याने तात्काळ ट्रक थांबवत ड्रायवरला ट्रक बाजूला घेण्यास सांगितले.

ट्रक बाजूला घेतल्यानंतर टोल नाक्याच्या अग्निशमन दलाने (Fire Brigade) तात्काळ आग (Fire) आटोक्यात आणली. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून वाहतुकीवर कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही.

Related Stories

No stories found.