कोटंबी घाटात पुन्हा अपघात; ट्रक अचानक उलटला

कोटंबी घाटात पुन्हा अपघात; ट्रक अचानक उलटला

पेठ | Peth

कोटंबी घाटात (Kotambi Ghat) दिवसेंदिवस अपघातांचे (Accident) प्रमाण वाढतच चालले आहे. आज पुन्हा कोटंबी घाटात एक ट्रक उलटल्याची घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, कोटंबी घाटातील वळणावर माल वाहतूक करणारा ट्रक क्र. केए 36 ए 5049 गुजरातकडून नाशिककडे जात होता. कोटंबी घाटातील वळणावर ट्रक अचानक उलटला.

कोटंबी घाटात पुन्हा अपघात; ट्रक अचानक उलटला
नाशकात भाजपला 'दे धक्का'; माजी नगरसेवकासह अनेकांचा ठाकरे गटात प्रवेश

या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रक रस्ताच्या एका बाजूस उलटल्याने वाहतूक कोंडी टळली.

कोटंबी घाटात पुन्हा अपघात; ट्रक अचानक उलटला
शुभांगी पाटील नॉट रिचेबल : गिरीश महाजन म्हणाले, आमचा आणि त्यांचा संपर्क....

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com