त्र्यंबकला सात महिन्यांनतर मिळाले पूर्णवेळ गटविकास अधिकारी

त्र्यंबकला सात महिन्यांनतर मिळाले पूर्णवेळ गटविकास अधिकारी

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

येथे गटविकास अधिकारी (Group Development Officer) तथा प्रशासक म्हणून श्रीकृष्ण लक्ष्मण खाताळे (Shrikrishna Laxman Khatale) हे नुकतेच रुजू झाले आहेत. आता सात महिन्यानंतर पूर्णवेळ गटविकास अधिकारी तालुक्याला लाभत आहे. पेठ (Peth) येथून त्यांची बदली त्र्यंबकला झाली आहे...

जवळपास 7 महिने त्र्यंबक पंचायत समितीचे गट विकास अधिकारी म्हणून नाशिक पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून सारिका बारी (Sarika Bari) या काम पाहत होत्या. बारी यांच्याकडे त्र्यंबक पंचायत समितीचा अतिरिक्त कारभार होता.

त्र्यंबकला सात महिन्यांनतर मिळाले पूर्णवेळ गटविकास अधिकारी
Save Soil : कनिष्ट मृद शास्त्रज्ञ डॉ. योगेश पाटील यांच्याशी खास बातचीत

आता पूर्ण वेळ गटविकास अधिकारी श्रीकृष्ण खाताळे लाभले आहे. पेठमध्ये काम केलेले असलेने त्र्यंबक तालुक्यांतील समस्यांची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com