संत जनार्दन स्वामी नगरमध्ये वृक्षारोपण अभियान

संत जनार्दन स्वामी नगरमध्ये वृक्षारोपण अभियान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आज दिनांक 31 जुलै २०२१ रोजी संत जनार्दन स्वामी नगर ( Saint Janardan Swami Nagar )येथे अष्टविनायक मित्र मंडळ, संत जनार्दन स्वामी नगर मित्र मंडळ, संतकृपा जेष्ठ नागरिक संघ यांच्यातर्फे वृक्षारोपण ( planting ) करण्यात आले.

ऑक्सिजनच्या वाढीसाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. यावेळी झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देण्यात आला.

सदर कार्यक्रमास विजय तिदमे, सचिन अमराळे, संतोष भुसारे, राहुल शेलार, सचिन वझरे, विशाल ताजने, वसंत काठे, अमित शेलार, विशाल तांबे, बाळासाहेब तिदमे, राजेंद्र भुजबळ, सुधाकर माळी, छबु खैरनार, बापू देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com