जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर वाहतुकीचा खोळंबा

जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर वाहतुकीचा खोळंबा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील स्मार्ट रोड (Smart Road) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यावर जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर (District Sessions Court) मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली (Traffic Jam) आहे...

नियोजित असलेली जिल्हा सत्र न्यायालयाची (District Sessions Court) इमारत आणि तिचे बांधकाम सुरु असल्याकारणाने न्यायालय परिसरात दुचाकी (Two Wheeler) वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर वाहतुकीचा खोळंबा
झाडावर झुंज करणारे बिबटे आता पोहोचले छतावर

मात्र, अनेक नागरिक विविध कामांतर्गत जिल्हा न्यायालय परिसरात येत असतात. त्यांच्यासाठी पार्किंगची (Parking) व्यवस्था कुठेही नसल्याने प्रवेशद्वारावर असलेल्या कर्मचाऱ्यांशी त्यांची बाचाबाची होत असल्याचे दिसून येत आहे. वाहनांना प्रवेश द्वारावरच अडविण्यात येत असल्याने येथे वाहतुकीचा खोळंबा (Traffic Jam) झाल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com