
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिककरांना एकीकडे कडक उन्हाचे चटके तर दुसरीकडे वाहतूक कोंडी (Traffic Jam) अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे....
गंगापूर रोडवरील (Gangapur Road) केबीटी सर्कल ते प्रसाद सर्कल (KBT Circle to Prasad Circle) दरम्यान मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याचे दिसून येत आहे.
यामुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या कडेला नागरिकांनी वाहने वेडीवाकडी पार्क केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. गंगापूर रोड परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.