जिल्ह्यात दिवसभरात एक रुग्णाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात दिवसभरात एक रुग्णाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह
करोना

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात १ रुग्णाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आला आहे. तर मागील चोवीस तासात शून्य रुग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात १ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये जिल्हा बाह्य क्षेत्रातील ०१ रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patients). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ इतकी आहे.

Related Stories

No stories found.