जिल्ह्यात दिवसभरात चौदा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात दिवसभरात चौदा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात तेरा रुग्णांची करोनावर मात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात १४ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात तेरा रुग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) मनपा क्षेत्रातील ११ रुग्ण मालेगाव मनपा क्षेत्रात १ रुग्ण तर, जिल्हाबाह्य २ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. (Death of Corona Patients). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ८९९ इतकी आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com