नाशिककरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात दिवसभरात 'इतके' पॉझिटिव्ह

नाशिककरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात दिवसभरात 'इतके' पॉझिटिव्ह

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात १२९ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात १३४ रूग्णांनी करोनावर मात केली...

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात १२९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक ( Nashik ) शहरातील संख्या ३७ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ८३ रुग्ण , मालेगाव मनपा विभागात ५ रुग्ण तर , जिल्हाबाह्य ०४ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०१ करोना रुग्णाचा मृत्यू झाला ( Death Of Corona Patients ) यात नाशिक ग्रामीण विभागातील १ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ५९५ इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com