जिल्ह्यात दिवसभरात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

अंबड ठरतोय हॉट स्पॉट
जिल्ह्यात दिवसभरात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात करोनाबाधीतांचे आकडे कमी होत असतानाच अचानक आज ६ रुग्ण करोना बाधित ( Corona Patients ) असल्याचे आढळून आले आहे.

सहापैकी पाच महापालिका क्षेत्र तर एक ग्रामीण माधील आहे. महापालिका क्षेत्रातील अंबड याठिकाणी ३ रुग्ण बाधित आढळून आल्याने आता अंबड ( Ambad ) हॉटस्पॉट ठरतो का असा प्रश्न निर्माण होत आहे

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ७६ हजार ४९ रुग्ण बाधित आढळून आले आहेत तर ४ लाख ६७ हजार १३५ रुग्न्नानी करोनावर मात केलेली आहे.

यापैकी ८ हजार ८९९ मृतू झाले असून यापैकी ४ हजार १०५ मृत्यू नाशिक शहरात, ४ हजार ३०४ मृत्यू हे ग्रामीण भागात तर मालेगाव मध्ये ३६४ आणि जिल्हा बाह्य १६४ मृत्यू झाले आहेत.

Related Stories

No stories found.